शनिवार, ३० एप्रिल, २०११   0 टिप्पणी(ण्या)

पुरातन काली चौदा विद्या आणि चौसष्ठ कला येणार्‍या मानवाला परिपूर्ण मानल्या जात असे
आजच्या युगात मनुष्याला पूर्णत्व कसे येईल, त्यासाठी काय करावे लागेल यासाठी कानी कपाळी ओरडून सांगणारी आणखी एक कला जन्मला आली. भांडवलशाही अर्थव्यवस्थेच्या सामुद्रमंथनातून जी 
पासष्ठावी कला जन्मला आली तिचे नाव जाहिरात कला.


या कलेचे वैशिष्ठ्य म्हणजे हिच्यासाठी अत्युच्च दर्जाची कल्पकता असली तरच ही कला आपल्याला भावते.  


अशाच कल्पक, सुंदर आणि अतिशय लक्षवेधक जाहिराती, ज्या मला आवडल्या, भावल्या आणि ज्या तुम्हालाही आवडू शकतील अशा मी तुमच्यासाठी इथे मांडण्याचा प्रयत्न करणार आहे.  


आशा आहे तुम्हाला सर्वांना हा प्रयास आवडेल.  



































रोटोमॅक पेनच्या या सुंदर जाहिरातीत गांधीजीचे हे सुंदर चित्र पेनने बनवले आहे आणि त्याचे वैशिष्ट्य म्हणजे ती एक एकसंध सलग रेषा आहे 
























स्त्री आणि पुरुषांच्या सर्वमान्य अशा स्वभावावर ही जाहिरात व्यंग करते 








































0 टिप्पणी(ण्या):

Leave a Reply