kaavya लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
kaavya लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
  रविवार, २७ फेब्रुवारी, २०११   0 टिप्पणी(ण्या)

माझ्या गोव्याच्या भूमीत सारखी सुंदर कविता लिहिणारे बाकीबाब हे सर्व मराठी रसिकांचे आवडते कवी
सुंदर शब्दचित्रांनी नटलेल्या निसर्गकविता लिहाव्यात तर केवळ बा. भ. बोरकरांनीच! अशीच त्यांची एक सुंदर कविता आहे. जुन्या अभ्यासक्रमामध्ये ज्यांचे प्राथमिक शिक्षण झाले आहे अशा सर्वांना बालभारतीच्या पुस्तकातील ही कविता निश्चितच आताहवत असेल.
ही कविता वाचल्यानंतर जो शब्दचित्रांचा पट आपल्यासमोर उभा राहील त्याचबरोबर आपल्या बालपणातील मुग्ध आठवणी देखील जाग्या होतील ........


विचित्र वीणा

निळ्या जळावर कमान काळी
कुठे दुधावर आली शेते
थंडाव्याची कारंजिशी
कुठे गर्द बांबूची बेटे

जिकडे तिकडे गवत बागडे
कुठे भिंतिच्या चढे कडेवर
ती म्हातारी थरथर कापे
सुखासवे होउनी अनावर

तारांमधला पतंग कोठे
भुलुन गेला गगनमंडला
फणा डोलववीत झोंबू पाहे
अस्त-रवीच्या कवचकुंडला

उंचवट्यावर म्हशी गोठल्या
तसेच कोठे काजळ काळे
वर्ख तृप्तीचा पानोपानी
बघून झाले ओले-ओले

कोठे तुटल्या लाल कड्यावर
चपळ धीट बकरीची पोरे
एक त्यातले लुचे आईला
सटीन कान्ती गोरे गोरे

फुलपाखरी फूल थव्यावर
कुठे सांडली कुंकुमटिंबे
आरस्पानी पाण्यावरती
तरत्या बगळ्यांची प्रतिबिंबे

कुठे आवळीवरी कावळा
मावळतीचा शकून सांगे
पूर्वेला राऊळ इंद्राचे
कोरीव संगमरवरी रंगे

घाटामध्ये शिरली गाडी
अन् रात्रीचा पडला पडदा
पण चित्रांची विचित्र वीणा
अजून करिते दिड s दा दिड s दा

- बाकीबाब (बा. भ. बोरकर)

  गुरुवार, ९ डिसेंबर, २०१०   0 टिप्पणी(ण्या)


बालपणीच्या रम्य आठवणींवर अनेक कवींनी सुंदर कविता लिहिल्या आहेत. 
अशीच ही गुलजार यांची सुंदर कविता. 
पण ही केवळ बालपणीच्या रम्य आठवणींची कविता नाही. आपल्या नजरेसमोर जीवलग मित्रांच्या मृत्यू पाहणार्‍या एका प्रतिभावंताची ही कविता आहे.
एका विषयापासून सुरुवात करून अत्यंत वेगळा आणि गंभीर शेवट करण्याची गुलजार यांना विलक्षण हातोटी आहे. गुलजार यांची त्रिवेणी ज्यांनी वाचली असेल त्यांना या त्यांच्या सामर्थ्याची पूर्ण कल्पना असेल ..... 

गाईच्या शेणाच्या गोवर्‍या थापतेवेळी बालवयात खेळलेले खेळ आणि त्याच्या आठवणी मित्राच्या मृत्यूनंतर अस्वस्थ करतात ....
                                                                                                                                                                    
                                                                                                                                                                        कवीस आणि तुम्हा-आम्हासही 

ईंधन

छोटे थे, माँ उपले थापा करती थी
हम उपलों पर शक्लें गूँधा करते थे
आँख लगाकर - कान बनाकर
नाक सजाकर -
पगड़ी वाला, टोपी वाला
मेरा उपला -
तेरा उपला -
अपने-अपने जाने-पहचाने नामों से
उपले थापा करते थे
हँसता-खेलता सूरज रोज़ सवेरे आकर
गोबर के उपलों पे खेला करता था
रात को आँगन में जब चूल्हा जलता था
हम सारे चूल्हा घेर के बैठे रहते थे
किस उपले की बारी आयी
किसका उपला राख हुआ
वो पंडित था -
इक मुन्ना था -
इक दशरथ था -

बरसों बाद - 
मैं श्मशान में बैठा सोच रहा हूँ
आज की रात 
इस वक्त के जलते चूल्हे में
इक दोस्त का उपला और गया!

                            - गुलज़ार

  मंगळवार, ३० नोव्हेंबर, २०१०   0 टिप्पणी(ण्या)

कधी कधी असा बर्‍याच वेळा होतं की एखादं सुंदर गाण्याचे आर्त सूर आपल्या कानी पडतात. गाणं आपल्या मनाचा ताबा घेतं परंतु ते गाणं आपल्यासाठी अनोळखी असतं. मग आपला शोध सुरू होतो. कुणाचं असेल हे गाणं? कुणी गायलं आहे?
आपल्याकडे हे गाणं असावं असा नकळत मनास ध्यास लागतो। ते गाणं संग्रही येईपर्यंत मी बेचैन होऊन जातो.
मग निवांत गाणं ऐकतांना आपल्याला जाणवतं- अरेच्चा इतक्या दिवस आपण हे गाणं आपण कसं ऐकलं नाही बुवा? आपल्याला हे गाणं कसं ठावूक नव्हतं?
अशा अनेक गाण्यांनी अनेक प्रसंगी मला बेचैन केला आहे. . . 'अभिमान' मध्ये जया भदुरीचं गाणं ऐकून अमिताभ होतो तसं . . .


उमराव जान मधील 'ये क्या जगह है दोस्तो' ऐकले आहे का?
नाही मग अवश्य ऐका.
हे असच एक अतिशय सुंदर आणि अर्थपूर्ण गाणं आहे।

गाणे ऐकण्यासाठी  खालच्या हिरव्या त्रिकोणावर क्लिक करा

 Asha Bhonsle - Yeh Kya Jagah Hai Dosto .mp3
Found at bee mp3 search engine
गाणे डाउनलोड करायचे असेल तर इथे क्लिक करा

गाण्याचे बोल खाली देत आहे-

ये क्या जगह है दोसतो
ये कौनसा बयार है
हदे निगाह तक जहां
गुबार ही गुबार है

ये क्या जगह है दोसतो...

ये कीस मकाम पर हयात
मुझको लेके आ गयी
ना बस खुशी पे है जहां
ना गम पे इख्तियार है

ये क्या जगह है दोसतो...

तमाम उम्र का हिसाब
मांगती है जिंदगी
ये मेरा दिल कहे तो क्या
के खुद से शर्मसार है

ये क्या जगह है दोसतो. . .

  मंगळवार, १३ जुलै, २०१०   3 टिप्पणी(ण्या)

क्षमा, दया, तप, त्याग, मनोबल
सबका लिया सहारा
पर
 नर व्याघ सुयोधन तुमसे
कहो
 कहाँ कब हारा?

क्षमाशील
 हो रिपु-सक्षम
तुम
 हुये विनत जितना ही
दुष्ट
 कौरवों ने तुमको
कायर
 समझा उतना ही

अत्याचार
 सहन करने का
कुफल
 यही होता है
पौरुष
 का आतंक मनुज
कोमल
 होकर खोता है

क्षमा
 शोभती उस भुजंग को
जिसके
 पास गरल हो 
उसका
 क्या जो दंतहीन
विषरहित
 विनीत सरल हो 

तीन
 दिवस तक पंथ मांगते
रघुपति
 सिंधु किनारे
बैठे
 पढते रहे छन्द
अनुनय
 के प्यारे प्यारे

उत्तर
 में जब एक नाद भी
उठा
 नही सागर से
उठी
 अधीर धधक पौरुष की
आग
 राम के शर से

सिंधु
 देह धर त्राहि-त्राहि
करता
  गिरा शरण में
चरण
 पूज दासता गृहण की
बंधा
 मूढ़ बन्धन में

सच
 पूछो तो शर में ही
बसती
 है दीप्ति विनय की
संधिवचन
 सम्पूज्य उसी का
जिसमे
 शक्ति विजय की

सहनशीलता,
 क्षमा, दया को
तभी
 पूजता जग है
बल
 का दर्प चमकता उसके
पीछे
 जब जगमग है 


- रामधारी
 सिंह दिनकर