atishayokti लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
atishayokti लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
  गुरुवार, २९ एप्रिल, २०१०   1 टिप्पणी(ण्या)


मराठी भाषा अतिशय चमत्कार करू शकणारि आहे.
जेवढे लालित्य भषाविलास, वाग्वैभव संस्कृत दाखवु शकते तेवढेच सामर्थ्य मराठीमधेहि आहे.
व्याकरण, अलंकार, शब्दविभ्रम, वृत्तरचना यांचा समृद्ध असा खजिना हा संत अनि पंत कविमंडळींनी आनि शाहिरि कवींनि वारसारुपाने मागे ठेवलेला आहे.

अतिशयोक्ति अलंकार

मुंगी व्याली शिंगि झाली तिचे दूध किती