मंगळवार, ३० नोव्हेंबर, २०१०   0 टिप्पणी(ण्या)

गुलजार यांच्या अनेक सुंदर कवितांपैकी ही देखील एक सुंदर कविता
सवांदाचा एव्हडा सुंदर वापर करत मानवी नात्यांवर एवढं सुंदर भाष्य करणारी कविता गुलजरांसारखा एखादा सिद्धहस्तच लिहू जाणे 
नाही का ? 




















मुझको भी तरकीब सिखा यार जुलाहे
अकसर तुझको देखा है कि ताना बुनते
जब कोइ तागा टुट गया या खत्म हुआ
फिर से बांध के
और सिरा कोई जोड़ के उसमे
आगे बुनने लगते हो

तेरे इस ताने में लेकिन
इक भी गांठ गिराह बुन्तर की
देख नहीं सकता कोई
मैनें तो ईक बार बुना था एक ही रिश्ता
लेकिन उसकी सारी गिराहे
साफ नजर आती हैं 


मेरे यार जुलाहे
गुलजार 


जुलाहा=विणकर 

    0 टिप्पणी(ण्या)

कधी कधी असा बर्‍याच वेळा होतं की एखादं सुंदर गाण्याचे आर्त सूर आपल्या कानी पडतात. गाणं आपल्या मनाचा ताबा घेतं परंतु ते गाणं आपल्यासाठी अनोळखी असतं. मग आपला शोध सुरू होतो. कुणाचं असेल हे गाणं? कुणी गायलं आहे?
आपल्याकडे हे गाणं असावं असा नकळत मनास ध्यास लागतो। ते गाणं संग्रही येईपर्यंत मी बेचैन होऊन जातो.
मग निवांत गाणं ऐकतांना आपल्याला जाणवतं- अरेच्चा इतक्या दिवस आपण हे गाणं आपण कसं ऐकलं नाही बुवा? आपल्याला हे गाणं कसं ठावूक नव्हतं?
अशा अनेक गाण्यांनी अनेक प्रसंगी मला बेचैन केला आहे. . . 'अभिमान' मध्ये जया भदुरीचं गाणं ऐकून अमिताभ होतो तसं . . .


उमराव जान मधील 'ये क्या जगह है दोस्तो' ऐकले आहे का?
नाही मग अवश्य ऐका.
हे असच एक अतिशय सुंदर आणि अर्थपूर्ण गाणं आहे।

गाणे ऐकण्यासाठी  खालच्या हिरव्या त्रिकोणावर क्लिक करा

 Asha Bhonsle - Yeh Kya Jagah Hai Dosto .mp3
Found at bee mp3 search engine
गाणे डाउनलोड करायचे असेल तर इथे क्लिक करा

गाण्याचे बोल खाली देत आहे-

ये क्या जगह है दोसतो
ये कौनसा बयार है
हदे निगाह तक जहां
गुबार ही गुबार है

ये क्या जगह है दोसतो...

ये कीस मकाम पर हयात
मुझको लेके आ गयी
ना बस खुशी पे है जहां
ना गम पे इख्तियार है

ये क्या जगह है दोसतो...

तमाम उम्र का हिसाब
मांगती है जिंदगी
ये मेरा दिल कहे तो क्या
के खुद से शर्मसार है

ये क्या जगह है दोसतो. . .