मंगळवार, २९ जून, २०१०   0 टिप्पणी(ण्या)







आताच आतिफ अस्लम ऐकलाय. आई शप्पथ काय आवाज दिला आहे देवाने. मेटलिका नंतर बर्‍याच दिवसांनी आवडला असा आवाज आहे......सूपर्ब.................विशेषतः 'माई नी मै' तर अवश्य ऐकावे असे. 'जलपरि' देखील अतिशय सुंदर आहे.
रेकॉर्डिंगची स्पष्टता आणि वाद्यांचा खूप सुंदर वापर केला आहे.


खाली लिंक देतो आहे. ऐका आणि डाउनलोड देखील करू शकता.



 Atif Aslam & Riaz Ali Khan - Kinara - Coke Studio .mp3
Found at bee mp3 search engine


 Coke Studio - Mai Ne - Atif Aslam .mp3
Found at bee mp3 search engine

 Coke Studio - 03 Jal Pari- Atif Aslam VrFrAnKs.Com .mp3
Found at bee mp3 search engine

खाली youtube ची  विडिओ लिंक देत आहे.










0 टिप्पणी(ण्या):

Leave a Reply